स्ट्रीट लाईट

मंगळमूर्ती वास्तु प्रा. लि. प्रस्तुत मंगळमूर्ती विश्व हा पुणे–नगर महामार्गालगत कार्यागाव येथे विकसित होणारा भव्य निवासी प्रकल्प आहे. ३० एकरांच्या विस्तीर्ण परिसरात पसरलेला हा प्रकल्प अत्याधुनिक सोयीसुविधांनी सुसज्ज आहे. ४० फूट रुंदीचे सिमेंट रस्ते, २४ तास वीज आणि पाणीपुरवठा, स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर, तसेच सुरक्षित वॉल कंपाउंडसह हा प्रकल्प आधुनिक जीवनशैलीसाठी सर्वोत्तम पर्याय ठरतो. रांजणगाव MIDCच्या अगदी २ मिनिट अंतरावर असल्यामुळे भविष्यातील गुंतवणुकीसाठीही हा एक उत्कृष्ट संधी आहे.
स्ट्रीट लाईट
पाणी कनेक्शन
सिमेंट रोड
वॉल कंपाऊंड
इलेक्ट्रिसिटी कनेक्शन
हॉस्पिटल जवळ
शाळेजवळ
महागणपती मंदिर ५ मिनिट अंतरावर
पीएमपीटी बसस्टॉप २ मिनिट अंतरावर
इंग्लिश मीडियम स्कूल २ मिनिट अंतरावर
सरकारी हॉस्पिटल २ मिनिट अंतरावर
© Copyright 2025 - Mangalmurti Vastu Pvt Ltd. All Right Reserved